राजे प्रतिष्ठान तर्फे परभणी जिल्ह्यातील नियुक्त्या करण्यात आल्या

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

आज राजे प्रतिष्ठान परभणी जिल्हा अध्यक्षपदी डॉ.रामकिशन शेळके यांची नियुक्ति करण्यात आली.यावेळी* श्री.प्रल्हादराव जाधव ( मराठवाडा विभागीय अध्यक्ष राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य).श्री.बालाजी चां.दळवी(जि.उपाध्यक्ष हिंगोली)श्री.वैभव बेंडे(ता.अध्यक्ष वसमत) मुरली पाटील ,आदी.

Leave a Comment