जळगाव जा तालुक्यात ७५ लक्ष रुपयाचे हायमास लँम्प मंजुर झाल्याचे दि. २/९/२०२० रोजी दै सकाळ वृत्त पत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीतुन कळाले त्या अनुशंगाने आपल्या प्रशासनास माझ्या पुर्ण मगणीची खालील प्रश्नाची लेखी स्वरुपात तात्काळ पुर्तता करण्यात यावी १) हायमास लँम्प ची खरोखर गरज आहे का..? २)ह्या लँम्प बाबत मगासवर्गीय वस्तीतील ग्रामस्थाना विचारात घेण्यात आलेले आहे काय..? ३) ७५ लक्ष रुपयाची मंजुरी फक्त हायमास लँम्प वर झाली याचा अर्थ मागासवर्गिय वस्तीतील मुलभुत सुविधा मुक्त झाल्या काय.. रस्ते नाल्या पिण्याचे पाणी व्यवस्था मागासवस्तीतील पोच रस्ते सर्व ठिकाणी झाले काय .. इलेक्ट्रिक बोर्ड मार्फत अद्याप प्रयत्य मागासवर्गिय वस्त्यामधे विज नव्हती काय . हायमास लँम्प ची मगास वर्गिय लोकान कळून खरोखर मगणी झाली होती काय …जि प जामोद सर्कल मधे दलित वस्ती नावे २५ ते ३० हायमास मंजुर झाले असुन ते मागासवर्गीय वस्तीत न लावता इतर ठिकाणी का लावण्यात आले आसलगांव जि प सर्कल मधे मगास वर्गिय लोकवास्ती जास्त असुन तेथे १ च हायमास लँम्प का.. हायमास लँम्प ची बाहेरील बाजारात रु ५० ते ६० हजार किमत असताना शासन दरात रु एक लाख ते एकलाख सतेचाळीस हजार ऐवढी काठरवण्यात आली दलित वस्तीतील झालेला निधी व योजना दलित वस्तीतच राबवण्यात यांवे तसेच अनेक माझ्या अनुउत्तरीत प्रश्नांची उत्तरे हायमास लँम्प व मागास वर्गीय वस्तीतील झालेल्या कामाबाबत प्रशासना कळून आम्हास मिळने संविधनीक आहे तरी आता ज्या ज्या ठिकाणी हायमास लँम्प मंजुर झालेत त्या त्या गावात मगासवर्गीय समीती त्या त्या वार्डात नेमुन प्रस्तावीत ठिकाणी लाइट बसविण्यात यावे पं स प्रशासनाने त्या त्या वास्तीत जाउन त्याना या बाबत त्याना अवगत करावे याचा मुख्य उद्देश असा कि हा निधी मागासवर्गीयाचा असुन मंजुर झालेला हायमास लँम्प ची सोय हि तातपुर्ती आहे कायमची नाही जर मागासवर्गिय वस्तीत विज खांब आहे तर त्या ठिकाणी १०० रु बल्प उपयोगी पडू शकतो याचा विचार सुद्धा BDO म्हनुन,आपन स्वताहा करावा आता प्रयत्य लावण्यात आलेले हायमास लँम्प अनेक बंद अवस्थेत आहे याची खातरजमा करुनच सदर हायमास लँम्प सध्यास्थीत बंद अवस्थेत आहेत याची खातर जमा करुनच सदर हायमास लँम्प बाबत योग्य तो निर्णय घ्यवा जने करुन शासकीय निधी जो दलित वस्तीच्या विकासासाठी खर्च व्हायला पाहीजे तो तो व्यर्थ जानार नाही
विशेष महत्त्वाचे सदर कामाची निविदा इ टेन्डर ची मागणी केलली आहे का वृत्तपत्रातुन या बाबतची निवीदा मागवली आहे सदर काम पं स स्तरावरुन कोनत्या पद्धतीने राबवल्या गेली किवा जात आहे त्या बद्दलची माहीती लेखी स्वरुपात देण्यात यावी स्थानिक दलित वस्तीतील लोकांना विश्वासात घेवुन कामाची पद्धती ठरवली असल्यास त्या बद्दलची माहीती द्यावी अन्यथा या पद्धतीचा वापर करुन हि योजना पारदर्शक पने राबण्यात यावी अन्यथा रि पा ई च्या वतीने लोकशाही मार्गाने आदोलन छेडण्यात येईल अन्यथा सर्व परिस्थितीत पं स प्रशासन यंत्रणा जबाबदार राहील याची नोद घ्यावी करीता निवेदन दि ४/९/२०२० रोजी सादर निवेदनकर्ते प्रशांत तायडे रि पा ई युवा जिल्हा अध्यक्ष गोपालअवचार ता अध्यक्ष भास्कर भटकर जिल्हा सचिव संजय वानखडे ता सदस्य
किशोर वले ता सदस्य विलास सोनोने ता सचिव यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत