मुलचेरा:तालुक्यातील विश्वनाथनगर येथील बिश्वास परिवाराच्या तेरवी मार्यक्रमाला सिनेट सदस्य तनुश्री ताई आत्राम उपस्थित होते.
माजी सरपंच तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे मुलचेरा तालुकाध्यक्ष ममता बिश्वास यांचे सासरे सुनील बिश्वास यांचे नुकतेच हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले.
4 जून रोजी त्यांच्या राहते घरी विश्वनाथनगर येथे तेरवी कार्यक्रम करण्यात आले.या कार्यक्रमात तनुश्री ताई आत्राम यांनी उपस्थित राहून बिश्वास परिवारातील सदस्यांची आस्थेने विचारपूस केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती युधिष्ठिर बिश्वास,विवेकानंदपूर चे सरपंच भावना मिस्त्री,माजी पंचायत समिती सभापती सुवर्णा येमुलवार,स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.