कार्यकाळ एक वर्षाचा विश्वास

 

प्रतिनिधी:(जालना)अमित साहेबांचा माझा कार्य अहवाल अमित साहेब यांच्या कडे सादर उपस्थित मनसे नेते दिलीप बापू धोत्रे सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे जिल्हाध्यक्ष गजानन भाऊ गिते तालुकाध्यक्ष कृष्णा खलसे व ॲड हरीदास लांडे जिल्हाध्यक्ष विधीकक्ष, श्रीकांत ठाकरे तालुका उपाध्यक्ष, कृष्णा पिसोरे तालुका उपाध्यक्ष, राम कातकडे तालुका उपाध्यक्ष,महादेव भोकरे तालुका सचिव,ओमकार गवळी,कृष्णा काटकर,गजानन गायके,मच्छिंद्र चव्हाण, ऋषिकेश शिवंत,वामन चौधरी, बाळु कावळे,जिवा जाधव,शाम तागड,कैलास डुकरे,अनिल डुकरे,दिपक राऊत,अमोल नांगरे, नागेश वाघमारे,अतुल धनेधर,रामेश्वर जाधव आदी उपस्थित होते.

Leave a Comment