अतुल वांदिले वर्धा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवकांचा व महिलांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्ष प्रवेश

0
365

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट 27 युवकांचा व महिलाचा पक्ष प्रवेश अतुल वांदिले वर्धा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण ,अमोल बोरकर जिल्हा उपाध्यक्ष ,सुनिल भुते वर्धा जिल्हा सचिव ,राहुल सोरटे वर्धा जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना , शेखर ठाकरे तालुका अध्यक्ष विद्यार्थी सेना जगदीश वांदिले वर्धा जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी सेना बच्चू कलोडे (सल्लागार ) महिला सेना शहर अध्यक्ष शितल गेडाम आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here